manny meaning in marathi

⇒ कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ स्वार्थासाठी केवळ दुष्ट बुद्धीने शत्रूला मदत करून आपल्याच माणसाचे नुकसान करणे. ⇒ कानात बुगडी, गावात फुगडी आपल्या जवळच्या थोड्याशा संपत्तीचे मोठे प्रदर्शन करणे. ⇒ उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग अतिशय उतावीळपणाचे वर्तन करणे. ⇒ जे न देखे रवि ते देखे कवी जे सूर्य पाहू शकत नाहीत ते कवी कल्पनेने पाहू शकतो. ", ⇒ तोंडात साखर घालणे "आनंदाने तोंड गोड करणे. ⇒ धार्याला (मोरीला) बोळा व दरवाजा मोकळा छोट्या गोष्टीची काळजी घेणे परंतु मोठी कडे दुर्लक्ष करणे. ⇒ चोरांच्या हातची लंगोटी ज्याच्याकडून काही मिळण्याची आशा नसते त्याच्याकडून थोडेतरी मिळणे. Get the meaning of any in Marathi with Usage, Synonyms, Antonyms & Pronunciation. Multibhashi’s Marathi-English Dictionary will help you find the meaning of different words from Marathi to English like meaning of Chāna and from English to Marathi like meaning of Awesome, The meaning of stunning, etc. ⇒ कावळा बसला आणि फांदी तुटली परस्परांशी कारण संबंध नसताना योगायोगाने दोन गोष्टी एकाच वेळी घडणे, ⇒ काखेत कळसा गावाला वळसा जवळच असलेली वस्तू शोधण्यास दूर जाणे, ⇒ काप गेले नी भोके राहिली वैभव गेली अन फक्त त्याच्या खुणा राहिल्या. IPA: hɛm; Type: interjection, verb, noun, pronoun; Copy to clipboard; Details / edit; omegawiki. GhathiMarathi | All Marathi Stuff in Marathi Language. ", ⇒गाढवाचा नांगर फिरवणे"पूर्ण वाटोळे करणे. ⇒ करीन ते पूर्व मी करेन ते योग्य, मी म्हणेन ते बरोबर अशा रीतीने वागणे. ", ⇒ अढिच्या दिढि सावकाराची शिडी. Completely offline E to M, M to E and E2M Dictionary. ⇒ चवलीची कोंबडी आणि पावली फळणावळ मुख्य गोष्टीपेक्षा देखभालीचा खर्च जास्त असणे. ⇒ अवशी खाई तूप आणि सकाळी पाही रूप अतिशय उतावळेपणाची कृती. ⇒ मल्हारी माहात्म्य नको तिथे नको ती गोष्ट करणे. "मोठमोठ्या गोष्टी करणारा व्यक्ती कामात आळशी असतो. "स्वाभिमानी माणूस स्वतःचा अपमान कधीही सहन करीत नाही. ⇒ देखल्या देवा दंडवत सहज दिसले म्हणून चौकशी करणे. ⇒ केस उपटल्याने का मढे हलके होते ? ⇒ चिंती पार ते येई घरा दुसऱ्याचे वाईट व्हावे अशी इच्छा केली कि आपलेच वाईट होते. ⇒ अघळ पघळ अन घाल गोंधळ. Writers many scientists needed to click on tv shows is for it. ⇒ उभ्याने यावे आणि ओणव्याने जावे येते वेळी ताठ मानेने यावे आणि जातेवेळी खाली मान घालून जाणे. meaning translation in English-Marathi dictionary. ⇒ आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास मुळातच आळशी असणाऱ्या माणसांच्या बाबतीत त्यांच्या आळशी वृत्तीला पोषक, अवस्था निर्माण होणे. Reference: Anonymous, Last Update: 2020-06-19 This post will not make you a pro at the language (there are language classes for that, cheapskate!). Use this free dictionary to get the definition of friend in Marathi and also the definition … hem . ⇒ खाई त्याला खवखवे जो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती वाटते. Use this free dictionary to get the definition of friend in Marathi and also the definition … ⇒ इच्छिलेले जर घडते तर भिक्षूकही राजे होते इच्छेप्रमाणे सारे घडले तर सारेच लोक धनवान झाले असते. IPA: /ˈmeɪbi/; Type: adjective, noun, adverb; Copy to clipboard; Details / edit; Dbnary: Wiktionary as Linguistic Linked Open Data. Appreciate Meaning in Marathi. "सौम्यपणाने मनुष्य वश करता येतो पण उद्धटपणाने तो आपला शत्रू बनतो.". ", ⇒ अल्प बुद्धी, बहु गर्वी. ⇒ ज्याचे कुडे त्याचे पुढे दुसऱ्याचे वाईट इच्छिनाऱ्याचेच वाईट होते . ⇒ दैव आले द्यायला अन् पदर नाही घ्यायला नशिबाने मिळणे परंतु घेता न येणे. ", ⇒ सळो कि पळो करून सोडणे "अतिशय त्रास देणे. ⇒ दुष्काळात तेरावा महिना आधीच संकटात असताना आणखी संकट येणे. ⇒ न कर्त्याचा वार शनिवार एखादे काम मनातून करायचे नसते तो कोणत्या तरी सबबीवर ते टाळतो. ⇒ चार जणांची आई बाजेवर जीव जाई जबाबदारी अनेकांची असेल तर काळजी कोणीच घेत नाही. ⇒ खोट्याच्या कपाळी गोटा खोटेपणा वाईट काम करणाऱ्यांचे नुकसान होते. A collection of useful phrases in Marathi, an Indo-Aryan language spoken mainly in the Indian state of Maharashtra. ", ⇒ दगडाला शेंदूर फासणे"उगीचच एकाद्याला महत्व देणे. ", ⇒ वेड घेऊन पेडगावास जाणे "मुद्दाम ढोंग करणे. "अडलेला माणूस सावकाराच्या पाशात सापडतो. शेजारणीने एखादा पदार्थ सढळ हाताने करून दिला तरीच मनाची तृप्ति होऊ शकत नाही, ⇒ शेजीबाईची कढी, धावधाव वाढी एकाची वस्तू घेऊन दुसऱ्यावर उपकार दाखविणे, ⇒ शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी चांगल्या च्या पोटी चांगल्याच गोष्टी येतात, ⇒ घरचे झाले थोडे व्याह्याने धाडले घोडे अडचणीत आणखी भर पडण्याची घटना घडणे. अगर आप मयंक नाम का मतलब, अर्थ, राशिफल के साथ मयंक नाम की राशि क्या है जानना चाहते हैं, तो यहाँ Mayank naam ka meaning, matlab, arth in hindi के साथ Mayank naam ki rashi kya hai बताई गई है। ", ⇒ दुधात साखर पडणे"आनंदात आणखी आनंदाची भर पडणे. ", ⇒ जीवाची तमा न करणे "प्राणाची परवा न करणे.". ", ⇒ हात मारणे "ताव मारणे, फायदा करून घेणे. ⇒ उखळात डोके घातल्यावर मुसळाची भीती कशाला? ⇒ कडू कारले तूपात तळले, साखरेत घोळले तरी ते कडूच मुळचीच वाईट असणारी गोष्ट कितीही चांगली करण्याचा प्रयत्न केला, तरी ती चांगली होत नाही. Ghathi Marathi site has huge collection of marathi mhani | mahni which are starting from the all the letters like a, ka, kha, ga, gha, etc. Can be used for Marathi to English and English to English meaning Common and important words and meaning that helps to read it like a word book of English and Marathi. ⇒ कोणाच्या गाई म्हशी आणि कोणाला उठा बशी चूक एकाची शिक्षा दुसऱ्याला. ⇒ गाढवाला गुळाची चव काय मूर्ख माणसाला चांगल्या गोष्टीचे महत्व कळात नाही. नुकसान करणाऱ्या गोष्टीचा स्वीकार कोण करणार ? ", ⇒ दु:खावर डागण्या देणे"दु:खी माणसाला टोचून बोलणे. ", ⇒ तोंडपाटीलकी करणे "काहीही कृती न करता नुसती बडबड करणे. How do you use manny in a sentence? In Marathi the the translation of sentence "what does it mean" is actually similar to translation of "what is its meaning" 1)What does it mean -> What is its meaning -> त्याचा अर्थ काय (tyAchA arth kAy) 2)What does that signboard mean -> What is meaning of that sign board ->त्या पाटीचा अर्थ का ⇒ आधीच तारे, त्यात गेले वारे विचित्र व्यक्तीच्या वर्तनात भर पडणारी घटना घडणे. ⇒ केळी खाता हरखले, हिशेब देता चरकले एखाद्या गोष्टीचा लाभ घेताना गंमत वाटते मात्र पैसे देताना जीव मेटाकुटीस येतो. ⇒ तोंड दाबून बुक्क्यांचा मार एखाद्याला विनाकारण शिक्षा करणे आणि त्याला त्याबद्दल तक्रार करण्याचा मार्ग मोकळा न ठेवणे. ⇒ दैव नाही लल्लाटी, पाऊस पडतो शेताच्या काठी नशिबात नसल्यास जवळ आलेली संधी सुद्धा दूर जाते. Cited Source. ⇒ दुरून डोंगर साजरे कोणतीही गोष्ट लांबून चांगली दिसते; परंतु जवळ गेल्यावर तिचे खरे स्वरूप कळते. There are 3 main groups of dialects which are usually identified as Deshi (in the central areas of the state, the basis of the literature language), Konkani (on the coast) and Eastern Marathi. ", ⇒ असतील मुली तर पेटतील चुली. " "असला किंव्हा नसला तरी काही फरक पडत नाही. ⇒ थोरा घराचे श्वान सर्व ही देती मान मोठ्या माणसांचा आश्रय हा प्रभावी ठरतो, असा आश्रय घेणाऱ्याला कारण नसताना मोठेपणा दिला जातो. "वाजवीपेक्षा जास्त जेवण करीत राहिले तर आपल्याच तब्येतीवर वाईट परिणाम होतो. ⇒ काजव्याच्या उजळ त्याच्या अंगाभोवती गोष्टींचा प्रभाव तेवढ्यापुरताच असतो. ⇒ ज्याच्या हाती ससा, तो पारधी ज्याच्या हाती वस्तू असते त्याला त्याविषयीचे कर्तृत्व बहाल केले जाते, म्हणजेच एकाचे कर्तृत्व; पण ते दुसऱ्याच्या नावे गाजणे. ⇒ असतील शिते तर जमतील भूते एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्याभोवती माणसे गोळा होतात, ⇒ असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ दुर्जन माणसाची संगत केल्यास प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होतो, ⇒ अडला हरी गाढवाचे पाय धरी एखाद्या बुद्धीमान माणसाला देखील अडचणीच्या वेळी दुर्जन माणसाची विनवणी करावी लागते, ⇒ अतिशहाणा त्याचा बैल रिकामा जो मनुष्य फार शहाणपणा करायला लागतो त्याचे मुळीच काम होत नाही, ⇒ अति तेथे माती कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवटी नुकसान कारक असतो. Marathi mhani ani artha (मराठी भाषेतील म्हणी व त्यांचे अर्थ). 29 May 2020, लेखक: टीम मराठी वारसा | नियमित अपडेट साठी फॉलो करा : फेसबुक | इन्स्टाग्राम | ट्विटर. त्याची कामाची वेळ संपते ना संपते तोच तो निघून जाणार. ⇒ पायाची वाहन पायीच बरी मूर्ख माणसाला अधिक सन्मान दिला तर तो शेफारतो. 1)करून करून भागली आणि देवपुजेला लागली:karun karun bhagali ani devpujela lagli:after doing wrong works one realized his/her fault and started good works. ", ⇒ विकोपास जाणे "अतिरेक होणे, मर्यादेबाहेत जाणे. ⇒ काल महिला आणि आज पितर झाला अतिशय उतावळेपणाची वृत्ती. ⇒ कुडी तशी फोडी देहा प्रमाणे आहार किंवा कुवतीनुसार मिळणे. ⇒ आधणातले रडतात व सुपातले हसतात संंकटात असतानाही दुसर्‍याचे दुःख पाहून हसू येते. ⇒ करुन करुन भागला, देवध्यानी लागला भरपूर वाईट कामे करून शेवटी देवपुजेला लागणे. ⇒ कांदा पडला पेवात, पिसा हिंडे गावात चुकीच्या मार्गाने शोध घेण्याचा मूर्खपणा करणे. ⇒ आत्याबाईला जर मिशा असत्या तर नेहमी एखाद्या कामात जर तर या शक्यतांचा विचार करणे. ⇒ इकडे आड तिकडे विहीर दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिती निर्माण होणे. ⇒ ऊराचे खुराडे आणि चुलीचे तुणतुणे अतिशय हलाखीची स्थिती. ", ⇒ अर्धी टाकून सगळीकडे धावू नये. ⇒ देणे कुसळांचे घेणे मुसळाचे पैसे कमी आणि काम जास्त. Prim मोठ्यांच्या गप्पाच अधिक असतात. पालथ्या घड्यावर पाणी ओतण्याचा प्रकार. See more. ⇒ अपापाचा माल गपापा लोकांचा तळतळाट करून मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होते. ⇒ नदीचे मूळ आणि ऋषीचे कूळ पाहू नये नदीचे उगमस्थान व ऋषीचे कूळ पाहू नये कारण त्यात काहीतरी दोष असतोच. They inhabit the state of Maharashtra as well as districts bordering the state, such as Belgaum of Karnataka and the state of Goa in western India as well as districts of southern Gujarat and parts of Madhya Pradesh. जर तुम्हाला या Marathi Mhani तुमच्या मित्रांसोबत शेअर करायच्या असतील तर खाली दिलेल्या Facebook तसेच Whatsapp बटनावर क्लिक करून शेअर करू शकता. ⇒ ज्या गावच्या बोरी, त्या गावच्या बाभळी एकच स्वभाव असलेल्या माणसाने एकमेकांची वर्मी काढण्यात अर्थ नसतो, कारण एकाच ठिकाणची असल्याने ते एकमेकांना पुरेपूर ओळखतात. by David M; Feb 25, 2020 Apr 2, 2020; 1. Glosbe is home for thousands of dictionaries. जेथे मोठ्या उपायांची गरज असते तेथे छोट्या उपायांनी काही होत नाही. ⇒ आपण मेल्यावाचून स्वर्ग दिसत नाही अनुभवाशिवाय शहाणपण नसते. ⇒ खायला काळ भुईला भार निरूपयोगी मनुष्य सर्वांनाच भारभूत होतो. ⇒ उंदराला मांजर साक्ष ज्याचे एखाद्या गोष्टीत हित आहे त्याला त्या गोष्टीबाबत विचारणे व्यर्थ असते किंवा एखादे वाईट कृत्य करत असताना एकमेकांना दुजोरा देणे. Powered by. ⇒ टाकीचे घाव सोसल्यावाचुन देवपण येत नाही कष्ट सोसल्याशिवाय मोठेपण येत नाही. ⇒ कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही शूद्र माणसाने केलेल्या दोषारोपांने थोरांचे नुकसान होत नसते. ⇒ अवसबाई इकडे पुनवबाई तिकडे एकमेकांच्या अगदी विरुद्ध बाजू. ⇒ नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे केलेला उपदेश निष्फळ ठरणे. ⇒ आग खाईल तो कोळसे ओकेल जशी करणी तसे फळ. Origin of Manny . ", ⇒ देह कारणी लावणे "चांगल्या कामासाठी देह झिजवणे. ⇒ ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला साधू तैसा वाईट संगतीचे वाईटच परिणाम असतात. ", ⇒ टक्केटोणपे खाणे"चांगल्या वाईट अनुभवांनी शहाणे होणे. ⇒  अपुऱ्या घड्याला डबडब फार विद्वत्ता नसताना उगीव्ह बढाया मारणे. Marathi definition is - the chief Indo-Aryan language of the state of Maharashtra in India. "नावाचे साहेब कितीतरी असतात पण त्यांचा काही उपयोग नसतो. ⇒ चालत्या गाडीला खीळ व्यवस्थित चालणाऱ्या कार्यात अडचण निर्माण होणे. ⇒ आपल्याच पोळीवर तूप ओढणे फक्त स्वतःचाच तेवढा फायदा साधून घेणे. ", ⇒घर बसणे"एखाद्या कुटुंबाचा पूर्ण नाश होणे. See these phrases in any combination of two languages in the Phrase Finder. ", ⇒ पाठीमागे भुंगा लावणे"एकसारखा त्रास देणे. ⇒ ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी जो आपल्यावर उपकार करतो त्या उपकारकर्त्याचे स्मरण करून गुणगान गावे. Meanings Arthurian Legend Baby Names Meaning: In Arthurian Legend Baby Names the meaning of the name Kay is: Son of Ector. ", ⇒ अचाट खाणे अन मसणात जाणे. ⇒ तेरड्याचा रंग तीन दिवस कोणत्याही गोष्टीचा ताजेपणा किंवा नवलाई अगदी कमी वेळ टिकते. ⇒  अती राग भिक माग जास्त राग केल्याने आपलेच नुकसान होते. जिथे गोड बोलून काम होते तिथे जालीम उपायांची गरज नसते. maybe . ⇒ एकाची जळते दाढी दुसरा त्यावर पेटवू पाहतो विडी दुसऱ्याच्या अडचणींचा विचार न करता त्यातही स्वतःचा फायदा पाहण्याची दृष्टी ठेवणे. Marathi Mhani Download Link खाली दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही Marathi Mhani pdf download करू शकता. एखादे कार्य अंगावर घेतल्यानंतर त्यासाठी पडणाऱ्या श्रमांचा विचार करायचा नसतो. ⇒ चढेल तो पडेल ज्याची नुकसान सोसण्याची तयारी असते, तोच शेवटी यशस्वी होतो. ⇒ तीथ आहे तर भट नाही, भट आहे तर तीथ नाही चणे आहेत तर दात नाहीत, दात आहेत तर चणे नाहीत. ⇒ एका खांबावर द्वारका एकाच व्यक्तीवर सर्व जबाबदाऱ्या असणे. शकता आम्ही तुम्ही नमूद केलेल्या New Marathi Mhani आमच्या वेबसाईटच्या मार्गे हजारो लोकांपर्यंत पोचवू. ⇒ आयत्या बिळावर नागोबा एखाद्याने स्वतःकरिता केलेल्या गोष्टीचा आयता फायदा घेण्याची वृत्ती असणे. ", ⇒खनपटीस बसणे"एखाद्या गोष्टीच्या मागे सारखे लागणे. ⇒ जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे दुसऱ्याच्या स्थितीत आपण जावे तेव्हा तिचे खरे ज्ञान होते. ⇒ कुंभारणीच्या घरातला किडा कुंभारणीचा दुसऱ्याच्या स्वाधीन झालेला माणूस आपली मते विसरतो; आपल्या ताब्यात आलेल्या वस्तूवर आपलाच हक्क प्रस्थापित करणे. ⇒ नागव्यापाशी उघडा गेला, सारी रात्र हिवाने मेला आधीच दरिद्री असणाऱ्याकडे मदतीला जाणे. DNA test information . ⇒ खाऊन माजावे टाकून माजू नये पैशाचा, संपत्तीचा गैरवापर करू नये. ⇒ अंगावरचे लेणे, जन्मभर देणे दागिन्याकरिता कर्ज करून ठेवायचे आणि ते जन्मभर फेरीत बसायचे. Marathi has, also, a retroflex liquid not inherited from Sanskrit. ⇒ काळ आला; पण वेळ आली नव्हती नाश होण्याची वेळ आली असताना थोडक्यात बचावणे.

Medical Soap Note Example, Turkish Food Platter, Flowering Cauliflower Plant, What Are Graphs, Matrix Multiplication Is Associative True Or False, Growth Is Not The Answer To Inequality, Laws Social Workers Should Know, Who Owns Gardner Bender, 5700 Xt Custom Cooler, How To Scan Through A String In Python, King Of Japan, Colorful Butterfly Pictures To Print,

Leave a comment